!! महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क, संघटन !!
नमस्कार....🙏🏻DCPS ग्रस्त कर्मचार्यांनो..
"महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन" च्या माध्यमातून आपण आपल्या सुरक्षित भविष्यासाठी , आपल्या हक्कासाठी लढत आहोत..
अवघ्या काही महिन्याच्या संघटनचा व्याप प्रचंड प्रमाणात वाढत आहे.. दररोज हजारो DCPS धारक आपल्या संघटनमध्ये दाखल होतात...
आपल्या बळकटी द्यायला... परंतु त्यांची जिल्हा ,तालुका ,कार्यसंस्था , हुद्दा , संपर्क क्र. इ. अत्यावश्यक माहीती आपल्याकडे मुद्देसूद उपलब्ध नाही...
ती सर्व माहीती आपल्याला उपयुक्त तर आहेच.. पण ती आपले संबंधही दृढ करेन यात शंकाच नाही...
" महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन " ह्याच माहीतीच्या सुसुत्रतेकरिता एक नवीन Website सुरू करत आहे.. आपण सर्व DCPS ग्रस्त कर्मचार्यांनी आपली माहिती इथे नोंदवावी...
WEBSITE :-
http://dcps2005.blogspot.in/?m=1
[कोणी भरावी माहिती]
●१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेले सर्व शासकीय, निमशासकीय ,मनपा , स्वायत्त संस्था कर्मचारी इ ...
● यापूर्वी कोठेही DCPS नाव नोंदणी केली असेल तरी येथे नोंदणी करावी... फक्त काही सेकंदात नोंदणी होईल...
[Web ची सहजता]
● माहीतीच्या सहजतेमुळे अगदी काही सेकंदात आपण ही माहिती भरू शकता..
● कमीत कमी नेट स्पीड वर सुद्धा सदरची Web चालते..
● मोबाईल ,टँब ,लँपटॉप ,संगणक इ. च्या द्वारे आपणास FORM भरता येईल.. तोही अगदीच मोजक्या वेळेत...
● FORM भरताना FORM मधील शक्यतो सर्व रकाने भरावेत...
● एका कर्मचार्याने एकदाच FORM भरावा..
● FORM Submit केल्यावर Screen वरThank You असा MeSsage येईल..
आपला FORM भरून झाला असे समजावे...
[प्रसिद्धी]
आपण सर्व कर्मचारी SMART आहोत.. आपल्या प्रत्येकाचा SoCial MeDia (whats app ,fb ,twitter , mail , instagram , hike etc.) चा वापर प्रचंड आहे.. आपण आपल्या सहकार्यांपर्यंत सदरचा FOrM लवकरात लवकर पोहचवावा... जेणेकरून तात्काळ dcps कर्मचार्यांची माहिती उपलब्ध होईल..✊🏻
[ कार्यपद्धती]
सर्व विभागप्रमुख , जिल्हाध्यक्ष , जिल्हा सरचिटणीस यांनी आपल्या तालुकाध्यक्ष व त्यांच्या टीमच्या माध्यमातून सदरची माहिती लवकरात लवकर भरावी..
चला तयार व्हा !!
भविष्याचे पाईक होण्याकरिता...
इतिहासाचा कागदांवर आपला ठसा उमटविण्याकरिता...
! !आपलाच!!
प्राजक्त झावरे पाटील...
8898880222
राज्यप्रमुख,
INformation - Technology विभाग..
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ...
तथा
कार्याध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ,ठाणे जिल्हा
0 Comments