माहितीचे प्रत्यक्ष खालील चार टप्पे आहेत
🌹 *शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती.*
🌹 *शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती.*
🌹 *७ क्षेत्र म्हणजे 46 गाभा माणके*
🌹 *प्रत्येक गाभा मानकानुसार त्या त्या स्तरांमध्ये सुधारणेचे नियोजन.*
*माहिती भरण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घ्याव्या*
*जातवार पटसंख्या* -
*वार्षिक उपस्थिती*
*मुख्य विषय संपादणुक*
*शिक्षक संख्या*
*शिक्षकांच्या रजा*
*स्तर निश्चिती*-
*सुधारणेचे नियोजन*
🌹 *प्रत्येक शाळेचे आपले घोषवाक्य निश्चित कलेले असावे. ते प्रत्येक वेळी बदलू नये* 🌹
*स्तर एकला १ गुण , स्तर दोनला २ गुण , स्तर तीनला ३ गुण अशाप्रकारे सातही क्षेत्राचे संकलन करून गुण ठरवावे*
_महत्वाचे :- पहिल्या क्षेत्रामध्ये मध्ये दोन भाग असुन पहील्या भागात उपलब्धता व पर्याप्तता हा भाग आहे . दुसरा भाग उपयुक्तता व गुणवत्ता यामध्येच प्राप्त असलेल्या स्तरांना गुणदान केले आहे._
_स्वयंमूल्यमापन ऑनलाईन केल्यानंतर आपल्या लाॉगिनमधुन *रिपोर्ट* या टॅब मधे जावून प्रिंट काढावी._
*श्रेणी आपण खालील प्रमाणे काढावी.*
*श्रेणी "अ" :- ११२ ते १३८ गुण*
*श्रेणी "ब" :- ६९ ते १११ गुण*
*श्रेणी "क" :- _६८ किंवा पेक्षा कमी गुण_*
प्रशांत शेवतकर
शाळासिद्धि राज्य प्रशिक्षक , सुलभक व निर्धारक
0 Comments