आंतरजिल्हा बदली कार्यमुक्तीसाठी लागणारी कागदपत्रे

 


आंतरजिल्हा बदली-आवश्यक दाखले व कागदपत्रे

१)शाळेतून कार्यमुक्त प्रमाणपत्र

२) नवीन जि.प. मधून रुजू करून घेण्याबाबत विनंती अर्ज

३) उपशिक्षक पदावर कार्यरत असल्याचा दाखला

४) खाते अंतर्गत चौकशी चालू नसल्याबाबत दाखला

५) शासकीय येणे-देणे नसल्याबाबत दाखला

६) न्याय प्रविष्ठ प्रकरणात वादी-प्रतिवादी नसल्याबाबत दाखला

७) नियुक्ती कागदपत्रे 

८) हजर होताना द्यायची कागदपत्रे 

९ ) स्थायित्व प्रमाणपत्र नमुना 

१०) कर्जाचे हमीपत्र 

११) बदलीसाठी दाखले 

१२) विनंती अर्ज 

१३) कार्यमुक्ती आदेश 

१५) येणे देणे नसल्याबाबत दाखला 

आंतरजिल्हा बदली कार्यमुक्तीसाठी लागणारी कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

📄 PDF हवे आहे?
शाळेचे Letterhead आणि अर्ज (Arj) PDF आता ऑनलाइन बनवा!

👉 zpguruji.com वर मोफत Account बनवा

Post a Comment

0 Comments