चटोपाध्याय वेतनश्रेणी प्रस्तावासाठी कागदपत्रे

 चटोपाध्याय वेतनश्रेणी प्रस्तावासाठी खालील क्रमाने कागदपत्रे जोडावी. 





१)वरिष्ठ वेतनश्रेणी मुख्य 5 पानी प्रस्ताव

२)मूळ नियुक्ती आदेश

३)10 वी गुणपत्रक व प्रमाणपत्र

४)12 वी गुणपत्रक व प्रमाणपत्र

५)पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र

६)पदव्युत्तर गुणपत्रक व प्रमाणपत्र

७)डी. एड गुणपत्रक व प्रमाणपत्र

८)बी. एड/बी.पी.एड  गुणपत्रक व प्रमाणपत्र

९)MS-CIT प्रमाणपत्र

१०)मराठी/हिंदी भाषा सूट आदेश

११)जात वैधता प्रमाणपत्र

१२)मत्ता दायित्व दाखला

१३)पदोन्नती मिळाली असल्यास आदेश

१४)खातेनिहाय चौकशी दाखला

१५)सेवांतर्गत प्रशिक्षण एकीकरण कागद

१६)सेवांतर्गत प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

१७)कायम अ प्रमाणपत्र स्वतःचे नाव असलेली यादी.


    मत्ता दायित्व,खातेनिहाय चौकशी आणि सेवांतर्गत प्रशिक्षण एकत्रीकरण कागद यावर केंद्रप्रमुख स्वाक्षरी घेणे अनिवार्य आहे.👍


Download Document

Post a Comment

0 Comments